Home Breaking News नरवीर शिवा काशिद यांच्या ३६४ व्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन

नरवीर शिवा काशिद यांच्या ३६४ व्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन

Advertisements

नरवीर शिवा काशिद यांच्या ३६४ व्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन

Advertisements

 

 

कुंभोज,प्रतिनिधी (विनोद शिंगे,):- नेबापूर (ता.पन्हाळा) येथे स्वराज्य स्वामीनिष्ठ नरवीर शिवा काशीद यांच्या ३६४ व्या पुण्यतिथीनिमित्त आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांनी समाधी स्थळी उपस्थित राहून विनम्र अभिवादन केले.

महाराष्ट्र नाभिक महामंडळ शाखा कोल्हापूर जिल्हा व नरवीर शिवा काशीद समाधी संवर्धन समिती व जिल्हा महिला आघाडीच्या वतीने स्वराज्य स्वामीनिष्ठ नरवीर शिवा काशिद यांची ३६४ वी पुण्यतिथी सोहळा साजरा करण्यात आला.

यावेळी पन्हाळा नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष विजय पाटील,रविंद्र धडेल,बंडा पाटील,अमर भोसले,सयाजी झुजांर,मारुतीराव टिपुगडे,बाबासाहेब काशिद,मेघाराणी जाधव,रामचंद्र शिंदे,मयुर रोकडे,विजय सकंपाळ,सरदार झेंडे,संजय रोकडे,नारायण रोकडे,सतिश झेंडें,कुमार शिंदे,रवी काशिद,सागर सकंपाळ यांच्यासह नाभिक समाजाचे बांधव भगिनी व शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisements
Advertisements