Home Breaking News जोतिर्लिंग पाणी पुरवठा संस्थेची निवडणूक बिनवरोध ; अध्यक्ष पदी राजवर्धन मोहिते, उपाध्यक्ष...

जोतिर्लिंग पाणी पुरवठा संस्थेची निवडणूक बिनवरोध ; अध्यक्ष पदी राजवर्धन मोहिते, उपाध्यक्ष पदी अशोक पाटील

Advertisements

जोतिर्लिंग पाणी पुरवठा संस्थेची निवडणूक बिनवरोध ; अध्यक्ष पदी राजवर्धन मोहिते, उपाध्यक्ष पदी अशोक पाटील

Advertisements

 

नवे पारगाव : घुणकी (ता.तालुका) हातकणंगले येथील जोतिर्लिंग सहकारी पाणी पुरवठा संस्थेची निवडणूक बिनिरोध झाली असून अध्यक्षपदी वारणा दूध संघाचे संचालक राजवर्धन मोहिते यांची तर उपाध्यक्षपदी अशोक रामचंद्र पाटील यांची बिनविरोध निवड झाली.सभेच्या अध्यक्षस्थानी निवडणूक निर्णय अधिकारी एम .जी.सिंधी होते.

बिनविरोध संचालक असे-  सुभाष मोहिते, सर्जेराव मोहिते, राजाराम शिंदे, निळकंठ मोहिते, जयसिंग मोहिते, बाळासाहेब मोहिते, शामराव जाधव, संभाजी मोहिते, संदीप केर्ले, रवींद्र सिद, संभाजी भुई, महादेव पाटोळे, सरस्वती मोहिते, सरिता मोहिते.व्यवस्थापक रामचंद्र मोहिते यांनी आभार मानले.

Advertisements
Advertisements