नूतन पोलीस निरीक्षक गणेश वाघमोडे यांचा वारकरी संघटना व पत्रकार यांच्या वतीने सत्कार

    Advertisements

    नूतन पोलीस निरीक्षक गणेश वाघमोडे यांचा वारकरी संघटना व पत्रकार यांच्या वतीने सत्कार

    Advertisements

     

    चिकुर्डे, (वार्ताहार):- कुरळप पोलीस स्टेशनचे नूतन पोलीस निरीक्षक गणेश वाघमोडे  PI Ganesh waghmode यांचा सत्कार वाळवा तालुका वारकरी संघटना व पत्रकार यांच्या वतीने वारकरी संघटनेचे अध्यक्ष व पत्रकार प्रताप पाटील  pratap Patil व पुढारीचे पत्रकार जयसिंग पाटील jaisingh Patil यांनी केला यावेळी बोलताना प्रताप पाटील म्हणाले पोलिसांनी त्यांच्या कडे येणाऱ्या सर्वसामान्य जनतेशी सुसंवाद साधून लोकांच्या मनात प्रेम निर्माण होण्यासाठी कायद्याच्या चौकटीत राहून पोलिसांनी सातत्याने काम करावे असे मत वारकरी संघटनेचे अध्यक्ष प्रताप पाटील यांनी गणेश वाघमोडे यांच्या सत्कार प्रसंगी केले वाळवा तालुका वारकरी संघटना व पत्रकारांच्या वतीने पोलीस निरीक्षक वाघमोडे यांचा सत्कार केला सत्काराला उत्तर देताना पोलीस निरीक्षक गणेश वाघमोडे म्हणाले पोलीस स्टेशनला व माझ्याकडे येणाऱ्या सर्वसामान्य जनतेला न्याय देण्यासाठी मी प्रयत्नशील राहील व सर्वसामान्य जनतेच्या सहकार्याने कुरळ पोलीस स्टेशनचे काम चांगल्या प्रकारे करून लोकसेवेबरोबर गुन्हेगारावर वचक ठेवून पोलीस स्टेशनमध्ये येणाऱ्या लोकांना योग्य नाही देण्याचा प्रयत्न करेन व जनतेच्या सेवेसाठी पोलीस तत्पर असतील असे पोलीस निरीक्षक वाघमोडे म्हणाले व वारकरी व पत्रकारांनी केलेल्या सत्कार बद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो असे म्हणाले यावेळी पुढारीचे पत्रकार जयसिंग पाटील उपस्थित होते

    Advertisements
    Advertisements