Home Breaking News महावीर महाविद्यालयात योग दिन साजरा

महावीर महाविद्यालयात योग दिन साजरा

Advertisements

महावीर महाविद्यालयात योग दिन साजरा

Advertisements

 

कोल्हापूर : 21 जून आंतरराष्ट्रीय योग म्हणून जगभर साजरा केला जातो.याच निमित्ताने आज महावीर महाविद्यालयाच्या एन.सी.सी.विभागाच्या वतीने आंतरराष्ट्री योग दिनाचे आयोजन करण्यात आले.यावेळी एन.सी.सी.छात्रांनी योगाची विविध प्रात्यक्षिके करून दाखवली. यावेळी उपस्थित सर्वांनी योगा प्रत्यशिकात सहभाग घेतला.या उपक्रमाचे आयोजन कॅप्टन उमेश वांगदरे,कॅप्टन सुजाता पाटील यांनी प्रभारी प्राचार्य डॉ गोमटेश्वर पाटील, लेफ्टनंट कर्नल अमित कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली केले.या वेळी महावीर महाविद्यालयातील शिक्षक, विद्यार्थी,एन.सी.सी. छात्र मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisements
Advertisements