Home Breaking News सुनिल लोखंडे यांचे निधन

सुनिल लोखंडे यांचे निधन

Advertisements

सुनिल लोखंडे यांचे निधन

Advertisements

 

नवे पारगाव : नवे पारगाव (ता.हातकणंगले) येथील कोल्हापूरच्या मेन राजाराम हायस्कुल मधुन नुकतेच निवृत्त झालेले शिक्षक सुनील बाबुराव लोखंडे (वय ५८) यांचे रविवारी निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, मुलगा, सुन, असा परिवार आहे. रक्षाविसर्जन मंगळवारी (दि.१७) नवे पारगाव येथे आहे.

 

Advertisements
Advertisements