Home Breaking News पर्यावरण संदर्भात शिक्षणमहर्षी डॉ. बापूजीनी जाणिव पूर्वक प्रयत्न : प्राचार्य अभयकुमार साळुंखे

पर्यावरण संदर्भात शिक्षणमहर्षी डॉ. बापूजीनी जाणिव पूर्वक प्रयत्न : प्राचार्य अभयकुमार साळुंखे

Advertisements

नवे पारगाव : प्रदूषणाच्या समस्या डोकेदुखी ठरत आहेत.शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्याकडे पर्यावरण संदर्भात दूरदृष्टी होती. त्यांनी रयत शिक्षण संस्थेत काम करीत असताना रूकडीत हरितक्रांतीचा उत्तम प्रयत्न केला होता. पर्यावरण संदर्भात शिक्षणमहर्षी डॉ. बापूजीनी जाणिव पूर्वक प्रयत्न केले असे प्रतिपादन स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांनी केले.
विवेकानंद कॉलेजमध्ये पर्यावरण दिना निमित्त ग्रीन कॅम्पस उपक्रमा निमित्त आयोजित मुख्याध्यापकांच्या कार्यशाळेत प्राचार्य अभयकुमार साळुंखे बोलत होते.
संस्थेचे आजीव सेवक व कोल्हापूर विभाग प्रमुख प्रा. श्रीराम साळुंखे यांनी पर्यावरण दिन व ग्रीन कॅम्पस ची संकल्पना स्पष्ट केली. ग्रीन कॅम्पस करिता प्राथमिक स्वरूपात संस्थेच्या 20 माध्यमिक शाळांची निवड करून हा उपक्रम यशस्वी राबवणार असल्याचेही श्रीराम साळुंखे यांनी सांगितले. ग्रीन कॅम्पस उपक्रम अंतर्गत क्लायमेट प्रोजेक्टचे प्रमुख अधिकारी गणेश सातव व डॉ. सुधीर कुंभार यांनी पीपीटी च्या माध्यमातून मुख्याध्यापक व शिक्षकांना ग्रीन कॅम्पस उपक्रमाची सविस्तर माहिती दिली. वर्षभरात करावयाच्या उपाययोजना विषयी मार्गदर्शन केले.
आजीव सेवक श्रीराम साळुंखे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. ज्येष्ठ शिक्षक संयम हुक्कीरे यांनी सूत्रसंचालन केले.पर्यावरण संदर्भात शिक्षणमहर्षी डॉ. बापूजीनी जाणिव पूर्वक प्रयत्न : प्राचार्य अभयकुमार साळुंखे

नवे पारगाव : प्रदूषणाच्या समस्या डोकेदुखी ठरत आहेत.शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्याकडे पर्यावरण संदर्भात दूरदृष्टी होती. त्यांनी रयत शिक्षण संस्थेत काम करीत असताना रूकडीत हरितक्रांतीचा उत्तम प्रयत्न केला होता. पर्यावरण संदर्भात शिक्षणमहर्षी डॉ. बापूजीनी जाणिव पूर्वक प्रयत्न केले असे प्रतिपादन स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांनी केले.
विवेकानंद कॉलेजमध्ये पर्यावरण दिना निमित्त ग्रीन कॅम्पस उपक्रमा निमित्त आयोजित मुख्याध्यापकांच्या कार्यशाळेत प्राचार्य अभयकुमार साळुंखे बोलत होते.
संस्थेचे आजीव सेवक व कोल्हापूर विभाग प्रमुख प्रा. श्रीराम साळुंखे यांनी पर्यावरण दिन व ग्रीन कॅम्पस ची संकल्पना स्पष्ट केली. ग्रीन कॅम्पस करिता प्राथमिक स्वरूपात संस्थेच्या 20 माध्यमिक शाळांची निवड करून हा उपक्रम यशस्वी राबवणार असल्याचेही श्रीराम साळुंखे यांनी सांगितले. ग्रीन कॅम्पस उपक्रम अंतर्गत क्लायमेट प्रोजेक्टचे प्रमुख अधिकारी गणेश सातव व डॉ. सुधीर कुंभार यांनी पीपीटी च्या माध्यमातून मुख्याध्यापक व शिक्षकांना ग्रीन कॅम्पस उपक्रमाची सविस्तर माहिती दिली. वर्षभरात करावयाच्या उपाययोजना विषयी मार्गदर्शन केले.
आजीव सेवक श्रीराम साळुंखे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. ज्येष्ठ शिक्षक संयम हुक्कीरे यांनी सूत्रसंचालन केले. विद्या समितीचे सातारा अध्यक्ष टी. आर. फकीर यांनी आभार मानले.

फोटो ओळी: कोल्हापूर येथील विवेकानंद महाविद्यालयात आयोजित मुख्याध्यापकांच्या ग्रीन कॅम्पस अंतर्गत सुधारित वसुंधरेसाठी हवामान विषयक शिक्षण व हरित शाळा परिसर कार्यशाळेतत मार्गदर्शन करताना संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे. व्यासपीठावर श्रीराम साळुंखे, विवेकानंदचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार, गणेश सातव, डॉ. सुधीर कुंभार. विद्या समितीचे सातारा अध्यक्ष टी. आर. फकीर यांनी आभार मानले.

फोटो ओळी: कोल्हापूर येथील विवेकानंद महाविद्यालयात आयोजित मुख्याध्यापकांच्या ग्रीन कॅम्पस अंतर्गत सुधारित वसुंधरेसाठी हवामान विषयक शिक्षण व हरित शाळा परिसर कार्यशाळेतत मार्गदर्शन करताना संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे. व्यासपीठावर श्रीराम साळुंखे, विवेकानंदचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार, गणेश सातव, डॉ. सुधीर कुंभार.

Advertisements
Advertisements