Home Breaking News कोल्हापूर आगारातून रायगडला जादा गाड्याचे नियोजन

कोल्हापूर आगारातून रायगडला जादा गाड्याचे नियोजन

Advertisements

कोल्हापूर आगारातून रायगडला जादा गाड्याचे नियोजन

Advertisements

 

पेठ वडगाव : एसटी महामंडळाच्या कोल्हापूर आगारा मार्फत शिवराज्याभिषेक दिनाचे अवचित्त साधून जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.
रायगडावर दरवर्षी शिवराज्याभिषेक दिन हा उत्सव विशेष थाटामाटात साजरा केला जातो.
कोल्हापूर आगारा मार्फत शिवराज्याभिषेक सोहळा दिनानिमित्त रायगड येथे जाण्यासाठी कोल्हापूर आगारामार्फत गुरुवार दिनांक 5 जून 2025 रोजी सायंकाळी कोल्हापूर ते रायगड जादा गाड्या उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
ज्या शिवभक्तांना रायगड येथे जावयाचे आहेत त्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन आगारप्रमुख (वरिष्ठ) अनिल म्हेत्तर यांनी केले आहे.

तसेच खाली दिलेल्या मोबाईल नंबरला अथवा  बस्थानकप्रमुख यांच्याशी संपर्क साधावा.

बस स्थानक प्रमुख मल्लेश विभुते-[8421104741]

सलीम मणेर [7276603153]

दिपक सणगरे [8551921383]

अलोक ढोणे [8007223784]

Advertisements
Advertisements