Home Breaking News निलेवाडी येथे संभाव्य पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आपत्ती निवारणाची प्रात्यक्षिक

निलेवाडी येथे संभाव्य पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आपत्ती निवारणाची प्रात्यक्षिक

Advertisements

निलेवाडी येथे संभाव्य पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आपत्ती निवारणाची प्रात्यक्षिक

Advertisements

 

नवे पारगाव : निलेवाडी तालुका हातकणंगले येथे आज संभाव्य पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आपत्ती निवारणाची प्रात्यक्षिक घेण्यात आली व पूर परिस्थिती निर्माण झालीच तर आपत्ती निवारणाचे साहित्य तयार असावे म्हणून दरवर्षी प्रशासनाच्या वतीने ही प्रात्यक्षिक घेतल्यात येतात त्या अनुषंगाने आपत्ती व्यवस्थापन साहित्य व बोटिंची सराव चाचणी व प्रात्यक्षिक घेण्यात आली.
यामध्ये रबरी बोट वारणा नदी पात्रात फिरवून सुस्थितीत असल्याबाबत प्रात्यक्षिक घेण्यात आले.
यावरून जिल्हा प्रशासन पूरपरिस्थितीच्या कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज असल्याचे दिसून येते
त्यावेळी जीवन ज्योती रेस्क्यू फोर्स चे सुनील जाधव, रोहित मिटके , यश गिडवाणी, हेमंत कट्ट्यापघोळ, सचिन कळके, अनिल वाघरे तसेच निलेवाडी गावचे सरपंच माणिक घाटगे, उपसरपंच शहाजी बोरगे, ग्रामपंचायत सदस्य दीपक शिंदे, सुभाष भापकर, वाठार मंडळ अधिकारी अमित लाड, ग्राम महसूल अधिकारी शैलेश कुईगडे, ग्रामपंचायत अधिकारी अनुपमा सिदनाळे उपस्थित होते.

Advertisements
Advertisements