Advertisements
बाळासो पाटील यांचे निधन..
Advertisements
नवे पारगाव, (वार्ताहर) :- तळसंदे( ता. हातकणंगले) येथील बाळासो रामचंद्र पाटील (वय 81 वर्ष )यांचे आज निधन झाले .त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, सुना ,नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (दि14) रोजी सकाळी दहा वाजता तळसंदे येथे आहे.
Advertisements
Advertisements