Advertisements
आण्णासो तोडकर यांचे निधन
Advertisements
हेरले (ता.हातकणंगले) येथील आण्णासो मारुती तोडकर (माळी) गुरुजी ( वय ७८ ) यांचे दि ७ मे रोजी हृदयविकाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात एक मुलगा, सुन, तीन मुली, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
मातीसावरणेचा विधी शुक्रवार दि.९ रोजी सकाळी ८.३० वाजता होणार आहे.
Advertisements
Advertisements