चंदर पाटील यांचे निधन

    Advertisements

    चंदर पाटील यांचे निधन

    Advertisements

     

    नवे पारगांव : नवे पारगांव ( ता. हातकणंगले ) येथील निवृत्त पोस्टमन
    चंदर बापू पाटील (वय ७० ) यांचे निधन झाले.
    त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, नातवंडे असा परीवार आहे.

    रक्षाविसर्जन आज सोमवारी आहे.

     

    Advertisements
    Advertisements