Home कोल्हापूर जिल्हा वडणगे येथील रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

वडणगे येथील रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

Advertisements

वडणगे येथील रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

Advertisements

 

 

कोल्हापूर, प्रतिनिधी (किशोर जासूद):- वडणगे  ता. करवीर येथील आर टी ग्रुप यांच्यातर्फे पार्वती मंदिरामध्ये रविवारी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात सुमारे 233 दात्यांनी रक्तदान केले.

वडणगे ग्रामपंचायतचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य ऋषिकेश ठाणेकर यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते. याही वर्षी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये 211पुरुष व 12 महिलांनी सहभाग घेतला. या शिबिरामध्ये 233 रक्त बॉटल संकलित करण्यात आले. यावेळी युवा नेते रवींद्र पाटील, उदय भोसले , दिगंबर फराकटे, माजी सरपंच सचिन चौगुले, कुणाल शेलार, युवराज साळुंखे, ग्रामपंचायत सदस्य जयवंत कुंभार, यशवंत लांडगे, संदीप पाटील, विजय पाटील, राजदीप ठाणेकर आदी उपस्थित होते.

Advertisements
Advertisements