युवा नेते विश्वेस कोरे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा
नवे पारगाव : अश्वमेध स्पोर्टस वाठार आयोजित कोल्हापुर जिल्हाचे युवा नेते विश्वेस कोरे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन वारणा बॅंकेचे चेअरमन निपुणरावजी कोरे (दादा) यांच्या शुभहस्ते झाले. स्वागत व प्रास्ताविक संयोजक महेंद्र शिंदे संचालक वारणा दुध संघ यांनी केले. प्रसंगी उपस्थित वारणा दुध संघाचे उपाध्यक्ष एच.आर.जाधव,वारणा बॅंकेचे उपाध्यक्ष मा.उत्तम पाटील, वारणा कारखान्याचे जेष्ठ संचालक सुभाष पाटील ( मामा ), उदय पाटील ( दादा ),किशोर पाटील ( बापु ), शहाजी पाटील ( तात्या )वारणा बॅंकेचे संचालक प्रकाश माने,मा.राजेंद्र माने,दत्तात्रय घुगरे सर, वारणा दूध संघाचे संचालक राजवर्धन मोहिते,.डाॅ.मिलिंद हिरवे,हातकणंगले पंचायत समितीचे सभापति प्रदिप पाटील, दिलीप पाटील ग्राम.सदस्य भादोले, रायबाराजे शिंदे,( सरपंच) मनपाडळे ,मनोहर चव्हाण ( उपसरपंच ) तळसंदे ,हर्षद पाटील ( किणी ) ,विजय आपराध वडगांव, विवेक तोडकर अंबप,वठार मधील राजाराम क्षीरसागर, आनंदा चौगुले, महेश जगताप, गोरख शिदे,अमोल लढ्ढे,विनायक शेटे,सुरेश पाटील, अभिजीत चव्हाण, सागर पाटील, असिफ पटाईत, विनोद पाटील, सुशिल जीवरस्कर, मारुती शिंदे,अनिल भोसले,शंकर पाटील, बी एस पाटील, उदय पाटील, व सर्व खेळाडूं व अश्वमेध स्पोर्टस वठार चे सर्व सदस्य उपस्थित होते.