Advertisements
दिनकर जाधव (सनदे) यांचे निधन
Advertisements
नवे पारगाव , ता.१३: घुणकी ता हातकणंगले येथील दिनकर दत्तात्रय जाधव (सनदे) (वय.६८) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे भाऊ, पत्नी, दोन मूलगे, मुलगी, सूना, नातवंडे असा परीवार आहे.
रक्षाविसर्जन सोमवारी (ता.१४) सकाळी ८.३० वाजता घुणकी येथे आहे.
Advertisements
Advertisements