Advertisements
दिनकर घाटगे यांचे निधन
Advertisements
नवे पारगाव: निलेवाडी, (ता.हातकणंगले ) येथील . निलेवाडी विकास सेवा सोसायटीचे विद्यमान संचालक व भाजपा बूथ कमिटी अध्यक्ष दिनकर शंकर घाटगे (वय ४६) यांचे निधन
.त्यांच्या पच्शात पत्नी , दोन मुलगे, आई, वडील असा परिवार आहे. रक्षाविसर्जन मंगळवार (दि.१५) आहे.
Advertisements
Advertisements