हौसाबाई पाटील यांचे निधन

    Advertisements

    हौसाबाई पाटील यांचे निधन

    Advertisements

     

     

     

    नवे पारगाव : तळसंदे, (ता.हातकणंगले ) येथील हौसाबाई बाळकु पाटील (वय ८५) यांचे निधन झाले.माजी उपसरपंच व पत्रकार शिवाजी पाटील यांच्या त्या आई होत.त्यांच्या पच्शात पती, तीन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शुक्रवार (दि.११) आहे.

    Advertisements
    Advertisements