आक्काताई टोपुगडे यांचे निधन

    Advertisements

    आक्काताई टोपुगडे यांचे निधन

    Advertisements

     

    नवे पारगाव , ता. 6 : निलेवाडी ता हातकणंगले येथील आक्काताई शामराव टोपुगडे(वय. 79) यांचे निधन झाले. शिवसेना उद्धव गट निलेवाडी चे शाखा अध्यक्ष कर्णसिंग टोपुगडे यांच्या त्या आई होत.

    त्याच्या मागे मुलगा , दोन मुली सून नातवंडे असा परीवार आहे.

    रक्षाविसर्जन सोमवारी (ता.07) सकाळी 09 वाजता निलेवाडी येथे आहे.

    Advertisements
    Advertisements