Home शैक्षणिक बळवंतराव यादव विद्यालयातील 45 विद्यार्थ्यांना शिशूवृत्तीचा लाभ

बळवंतराव यादव विद्यालयातील 45 विद्यार्थ्यांना शिशूवृत्तीचा लाभ

Advertisements

बळवंतराव यादव विद्यालयातील 45 विद्यार्थ्यांना शिशूवृत्तीचा लाभ

Advertisements

 

 

पेठवडगाव : येथील बळवंतराव यादव विद्यालयातील 41 विद्यार्थ्यांना सारथी शिष्यवृत्ती व चार विद्यार्थ्यांना एनएमएमएस(NMMS) शिष्यवृत्ती मिळाली. एनएमएमएस शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांना दरवर्षी 12000 प्रमाणे चार वर्षे 48 हजार रुपये व सारथी शिष्यवृत्ती मिळालेल्या विद्यार्थ्यांना दरवर्षी 9600 रूपयाप्रमाने चार वर्षात 38 हजार 400 रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे.

NMMS शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थी-
तनुश्री योगेश लोले ( SBC जिल्ह्यात १ ली ), श्रेयश सुनील सणगर ,अनुष्का उमाजी मदने,आयुष राहूल लोले. सारथी शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थी (शिष्यवृत्ती ३८४०० रुपये 9 वी ते 12 वी)राधा निवास पाटील,सई किरण पाटील ,रघुनंदन सतिश देशमुख,वैदही दीपक खोत,रक्षंदा संदिप पाटील,साक्षी अमोल भंडारी, समर्थ पांडुरंग पाटील,समर्थ सचिन पाटील,मानसी धनाजी पाटील,तनिष्का युवराज पाटील, तन्वी तानाजी पाटील,हर्षदा सचिन भोसले,हर्षिता सचिन कदम, हर्षवर्धन प्रफुल्ल भोसले, हर्षवर्धन सचिन पाटील,सार्थक महादेव पाटील, सार्थक अभिजीत पोवार,सतेज दिपक पाटील,गायत्री विठ्ठल पाटील, आदिती नंदकुमार पाटील, आदित्य लालसिंग पाटील, वेदांत उदय पाटील, वेदिका महादेव पाटील,धनश्री हणमंत पाटील,शिवराज धनाजी पाटील, श्रावणी रणजित पाटील, श्रेयश सुरेश पाटील,श्रीजय आशिष कदम,विरेन विजय पाटील,रिशांत रणजित पाटील, विश्वजित युवराज पाटील, अक्षरा अमर पाटील, अक्षरा स्वप्नील पारगावकर,अनघा आनंद पाटील सोहम सचिन घाटगे,आरुषी सचिन पोवार,आर्यन दिनकर पाटील,रूद्र सागर पाटील, रुद्रप्रताप सूर्यकांत भोसले,पुष्कराज अमोल देसावळे,आयुष प्रदिप पाटील.

यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष व माजी पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ, उपाध्यक्षा श्रीमती विजयादेवी यादव, सचिव सौ. विद्याताई पोळ, कार्यवाह अभिजीत गायकवाड ,मुख्याध्यापक अविनाश पाटील, उपमुख्याध्यापिका सौ. मनिषा पोळ, पर्यवेक्षक मनोज शिंगे, NMMS विभाग प्रमुख व पर्यवेक्षक संताजी भोसले, पर्यवेक्षक ,पी.बी.पाटील, NMMS मार्गदर्शक शिक्षक प्रमुख दिलीप नाईक ,विनायक पोवार, तानाजी बामणीकर, संदीप नायकवडी, सौ.ए.ए. तळेकर ,सौ. जे. जे. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले .

Advertisements
Advertisements