Home कोल्हापूर जिल्हा नवजीवन दूध संस्थेच्या चेअरमनपदी रामचंद्र चव्हाण व्हा. चेअरमनपदी मनीषा पाटील

नवजीवन दूध संस्थेच्या चेअरमनपदी रामचंद्र चव्हाण व्हा. चेअरमनपदी मनीषा पाटील

Advertisements

नवजीवन दूध संस्थेच्या चेअरमनपदी रामचंद्र चव्हाण
व्हा. चेअरमनपदी मनीषा पाटील

Advertisements

 

 

नवे पारगाव( वार्ताहर):- तळसंदे ता. हातकणंगले येथील नवजीवन सहकारी दूध संस्थेच्या चेअरमनपदी रामचंद्र चव्हाण तर व्हॉ. चेअरमनपदी मनीषा पाटील यांची बिनविरोध निवड झाली. अध्यक्षस्थानी निवडणूक निर्णय अधिकारी नामदेव दवडते होते.

या संस्थेची नुकतीच चुरशीने निवडणूक होऊन प.पू. मामासाहेब गुळवणी नवजीवन बचाव सहकार पॅनेलने निर्विवाद वर्चस्व मिळवले होते.
यावेळी संचालक विश्वास चव्हाण, राहुल चव्हाण, अनिश चव्हाण ,महादेव चव्हाण भगवान चव्हाण ,अनिल सावंत, मारुती जावलकर, राजाराम वांगीकर हंबीरराव जाधव ,विनायक संकपाळ, अमोल कांबळे, चंद्रकांत चौगुले ,जयश्री साळवी, सर्व पॅनल प्रमुख ,सभासद व कार्यकर्ते उपस्थित होते.

Advertisements
Advertisements