Home कोल्हापूर जिल्हा डॉ.सायरस पुनावाला स्कूलचे प्राचार्य डॉ.सरदार जाधव यांना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

डॉ.सायरस पुनावाला स्कूलचे प्राचार्य डॉ.सरदार जाधव यांना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

Advertisements

डॉ.सायरस पुनावाला स्कूलचे प्राचार्य डॉ.सरदार जाधव यांना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

Advertisements

 

पेठ वडगाव : येथील डॉ . सायरस पुनावाला इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य डॉ.सरदार जाधव यांना पुणे येथे स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. एक उपदेश मीडिया, केंद्र सरकार, आयुष मंत्रालय, एनएसडीसी, स्किल इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ऐज्युकेशन एक्सलन्स कौंक्लेव्हमध्ये हा पुरस्कार वितरित करण्यात आला.

डॉ.सरदार जाधव यांनी शैक्षणिक व विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी केलेल्या उत्तम कार्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला होता.

यासाठी त्यांना शाहू शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष, माजी पोलिस आयुक्त गुलाबराव पोळ, संस्थेच्या सचिव विद्याताई पोळ, विजयादेवी यादव यांचे सहकार्य लाभले.

Advertisements
Advertisements