Home क्रिडा मौ.वडगांव क्रिडा मंडळ यांच्या वतीने आज,उद्या भव्य कबड्डी स्पर्धा

मौ.वडगांव क्रिडा मंडळ यांच्या वतीने आज,उद्या भव्य कबड्डी स्पर्धा

Advertisements

 

मौ.वडगांव क्रिडा मंडळ यांच्या वतीने आज,उद्या भव्य कबड्डी स्पर्धा

Advertisements

 

 

हेरले / (प्रतिनिधी):- वडगांव क्रिडा मंडळ मौजे वडगांव (ता. हातकणंगले) यांच्या वतीने कोल्हापूर जिल्हा कबड्डी असोसिएशन मान्यतेने भव्य ३५ किलो वजनी गट कबड्डी स्पर्धा शनिवार १ फेब्रुवारी व रविवार २ फेब्रुवारी या दिवसाच्या कालावधीत मौजे वडगांव येथील ग्रामपंचायत शेजारी मैदानावर आयोजित करण्यात आल्या आहेत. तरी कोल्हापूर जिल्ह्यातील कबड्डी संघांनी या स्पर्धेत सहभागी होऊन आपली प्रमुख उपस्थिती नोंदवावी असे आवाहन वडगाव क्रीडा मंडळाच्या वतीने प्रसिद्धीस पत्रकाद्वारे केले आहे.

Advertisements
Advertisements