Advertisements
सार्थकी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूटची डॉ, सचिन भंडारे यांनी स्वीकारली सूत्रे
Advertisements
पेठ वडगांव : येथील सार्थकी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूटची डॉ. सचिन भंडारे एम. डी.मेडिसीन यांनी नव्याने सूत्रे हाती घेतली.दरम्यान, डॉ. भंडारे यांचे स्वागत इन्स्टिट्यूटचे संचालक तथा पत्रकार संजय दबडे (बाबा) यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला. अध्यक्षस्थानी इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष डॉ.चिदानंद शिंगे हे होते.
यावेळी प्रास्ताविक संचालक तथा पत्रकार अमोल पाटील यांनी केले.यावेळी नव्याने सूत्रे स्वीकारले डॉ भंडारे यांनी हॉस्पिटल मधील कार्याचा आढावा घेतला. यावेळी डॉ. प्रदीप मोहिते, डॉ. सुप्रिया खाडे, डॉ.अर्बाज शेख, डॉ.श्रीकांत राठी व सर्व स्टाफ उपस्थित होते. आभार संचालक शकील जमादार यांनी मानले.
Advertisements
Advertisements