Advertisements
प्राथमिक शाळेत बक्षिस वितरण
Advertisements
पेठ वडगाव : प्राथमिक विद्या मंदिर पेठ वडगांव शाळेचा वर्षभर घेण्यात आलेल्या कार्यक्रमांचा बक्षीस वितरण सोहळा पार पडला.
यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून हमिदवाडे तसेच सौ.दिपाली गुरव यांच्या शुभहस्ते विद्यार्थ्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली.
प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापिका श्रीमती महिराज जमादार यांच्या उपस्थितीत वर्षभरातील घेण्यात आलेले विविध स्पर्धेतील सहभागी विजेत्यांना पारितोषिकाचे वाटप करण्यात आले. यावेळी सुञ संचालन सौ.माधवी सनदी यांनी तर आभार प्रदर्शन श्री.प्रफुल्ल बच्चे यांनी मानले. शाळेतील सर्व शिक्षकांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.
Advertisements
Advertisements