मल्हार चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने मोफत वैद्यकीय चिकित्सा शिबिर संपन्न

    Advertisements

    मल्हार चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने मोफत वैद्यकीय चिकित्सा शिबिर संपन्न

    Advertisements

     

     

    कोल्हापूर (प्रकाश कांबळे):-कोल्हापूर येथील मल्हार चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने राजमाता जिजाऊ जयंतीच्या निमित्त कमला महाविद्यालय येथे विध्यार्थीनी मोफत वैद्यकीय चिकित्सा शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिराचे उदघाटन प्राचार्य डॉ क्रांतीकुमार पाटील यांच्या हस्ते व प्राचार्य डॉ तेजस्विनी मुंडेकर व यावेळी रक्तातील सर्व तपासण्या मोफत जय मल्हार चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा श्रीमती मनीषा सुरेश खोत यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले या शिबिराचे आयोजन ट्रस्टच्या अध्यक्ष मनिषा सुरेश खोत उपाध्यक्ष अजित आनंद पाटील डायमंड पॅथॉलॉजी लॅब असिस्टंट, खजानीस प्रितम सुरेश खोत जे एन एम नर्सिंग स्टाफ ब्रदर विश्वस्त आनंदा शंकर पाटील विश्वस्त आश्लेषा विष्णू सुतार,लॅब टेक्निशन वैभव विष्णू खोत,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वैद्यकीय मदत कक्ष कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष शुभम रामचंद्र करले पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वैद्यकीय मदत कक्ष विशाल विलास मोकाशी,कमला कॉलेज प्राचार्य डॉ तेजस्विनी मुडेकर, प्रा निता धुमाळ, सामाजिक कार्यकर्त्या स्वरूपा खुरंदळे, सामाजिक कार्यकर्ते सुनील कानूरकर यांच्या सह महाविद्यालयातील शिक्षक व कर्मचारी स्टाफ उपस्थित होता.

    Advertisements
    Advertisements